Subscribe to our newsletter and get exclusive fact checking news everyweek
Thank you You are now subscribed to our newsletter
विश्वास न्यूज नवी दिल्ली विश्वास न्यूज ला एक चित्र सोशल मीडिया वर अत्यंत वेगाने व्हायरल होत असल्याचे लक्षात आले ह्या चित्र चार लोकं एकावर एक उभे राहून एका खांबावर भाजप चा ध्वज फडकवताना दिसतात असा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा दावा करणारे असंख्य यूजर्स सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत गांगुलीने ट्विटमध्ये नवीन...
नवी दिल्ली विश्वास न्यूज भाजपचे नवे नेता हार्दिक पटेलचा एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर चांगलाच व्हायरल होत आहे यामध्ये एक व्यक्ती हार्दिक पटेलला थप्पड मारताना दिसत आहे सोशल मीडिया...
नवी दिल्ली विश्वास न्यूज उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आता एक व्हिडिओ कानपूरचा असल्याचा दावा करत व्हायरल होत आहे या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज नुकत्याच झालेल्या वादळामुळे दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीचे नुकसान झाले आहे त्यानंतर सोशल मीडियावर काही युजर्स जामा मशिदीच्या नावाने इतर ठिकाणचे जुने फोटो व्हायरल करताना...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन डान्सर्स परफॉर्म करताना दिसत आहेत या दोन डान्सर्स माणसं नसून रोबोट असल्याचा दावा या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओ मध्ये मंदिरासारखी एक इमारत दिसते ज्यावर जुंबाद सारखी एक आकृती दिसते दावा केला जात आहे कि व्हिडिओ मध्ये दिसत असलेली इमारत...
नवी दिल्ली विश्वास न्यूज बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या निखत जरीनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे चेक घेताना दिसतात सुवर्णपदक...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया अभिनेत्री प्रियांका चोप्रा च्या नावाने एक आपत्तीजनक वक्तव्य व्हायरल होत आहे सोशल मीडिया वर एक ग्राफिक प्लेट शेअर करून दावा करण्यात येत आहे कि प्रियांका ने...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला एक व्हिडिओ ट्विटर वर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले व्हिडिओ मध्ये एक मोठा शिवलिंग दिसतो ज्यावर पाणी पडत आहे असा दावा केला जात आहे कि हि जागा तामिळ नाडू...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला एक पोस्ट सोशल मीडिया वर फिरत असल्याचे दिसले चित्रात एक पाचशे रुपयांची नोट दिसते ज्यात भगवान श्री रामाचे चित्र दिसते दावा करण्यात येत आहे कि हि भारतातील...
नवी दिल्ली विश्वास न्यूज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे ज्यात त्यांनी भगवा स्कार्फ परिधान करून पदाची शपथ घेतल्याचा दावा केला जात आहे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज राजस्थानमधील उदयपूर येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरानंतर काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा कार्यकर्त्यांसोबत नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 16 सेकंदाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये पाण्यात वसलेले शिवलिंग दिसत आहे व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर भक्तिसंगीताचाही वापर...
नवी दिल्ली विश्वास न्यूज काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा आणि रॉबर्ट वाड्रा यांच्या लग्नाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे प्रियांका गांधी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एका दवाखान्यातील चित्र शेअर करण्यात येत आहे ज्यात दवाखान्यातील दुर्व्यवस्था दिसतेय दावा करण्यात येत आहे कि हे चित्र गुजरात चे आहे चित्रात एक महिला म्हणजे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज ज्ञानवापी मस्जिदीच्या तणावात एक कोलाज व्हायरल होत आहे ह्यात दोन चित्र दिसतात एका चित्रात नंदी चे छायाचित्र आहे तसेच दुसऱ्या मध्ये मस्जिद आहे असा दावा करण्यात येत होता...