Subscribe to our newsletter and get exclusive fact checking news everyweek
Thank you You are now subscribed to our newsletter
नवी दिल्ली विश्वास न्यूज देशात कोविडच्या बातम्यांदरम्यान त्याच्याशी संबंधित खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्याही परत आल्या आहेत आता एका वृत्तवाहिनीची क्लिप व्हायरल होत आहे ज्यात दावा केला आहे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज ‘विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप’ची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे स्टुडंट लॅपटॉप योजना 202223 आता उपलब्ध असल्याचा दावा करून पोस्ट शेअर केली जात आहे हे सर्व...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूजला व्हाट्सअँप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला संदेश समोर आला आहे ह्या व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे की दाखल केलेल्या...
विश्वास न्यूज नवी दिल्ली अलीकडेच आप आणि आंतरराष्ट्रीय दैनिक न्यूयॉर्क टाइम्समध्ये दिल्लीच्या शैक्षणिक मॉडेलवरील लेखावरुन जोरदार चर्चा झाली हा लेख ‘अॅडव्हर्टोरियल’ असल्याचा दावा विश्वास न्यूजने...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की केंद्र सरकारने अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा निधी ६२ कोटी रुपयांवरून केवळ ९ कोटी रुपयांवर आणला आहे त्याच...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर एक लिंक शेअर करून शिक्षण मंत्रालयाच्या मोफत स्मार्टफोन योजनेअंतर्गत सर्व तरुणांना मोफत स्मार्टफोन दिला जात असल्याचा दावा केला जात आहे हा मेसेज फेक असल्याचे...
नवी दिल्ली विश्वास टीम सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून असा दावा केला जात आहे की प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2022 साठी नोंदणी सुरू झाली आहे या योजनेअंतर्गत मोदी सरकार बेरोजगार तरुणांना...
विश्वास न्यूज नवी दिल्ली कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये धार्मिक पेहरावावरून विद्यार्थ्यांचे गट समोरासमोर आले आहेत हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम विद्यार्थिनी हिजाब बंदी विरोधात आंदोलन करत...
नवी दिल्ली विश्वास न्यूज महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या प्रवेशाच्या फॉर्मचा स्क्रीनशॉट सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे धर्म ह्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया एका लहान मुलाला मास्क घालून देताना दिसतात दावा...