Subscribe to our newsletter and get exclusive fact checking news everyweek
Thank you You are now subscribed to our newsletter
नवी दिल्ली विश्वास न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते 101 वेज टू सेव्ह अदानी अदानींचा बचाव करण्याचे 101 मार्ग अशा शीर्षकाचे पुस्तक वाचताना...
नवी दिल्ली विश्वास न्यूज बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री सध्या मीडियाच्या चर्चेत आहेत आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बागेश्वर धामला पोहोचल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे विश्वास...
नवी दिल्ली विश्वास न्यूज भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांची सहा सेकंदांची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे यामध्ये ते नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यावर लोकशाहीचा अपमान होत असल्याचे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पठाण चित्रपटाबाबत देशातील अनेक राज्यांमध्ये निदर्शने सुरू आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शाहरुख खानचा पठाण चित्रपट टीव्हीवर पाहतानाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे यामध्ये एक व्यक्ती त्याच्या शेजारी उभी असल्याचे दिसून येते अमित शाह पीएम मोदींच्या पाठीशी उभे असल्याचा दावा सोशल...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच नागपूर बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचा पाच सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी मुंबई नागपूर समृद्धी एक्स्प्रेस वेचे उद्घाटन करणार आहेत दरम्यान एक्स्प्रेस वेवरची एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे मुंबई...
नवी दिल्ली विश्वास न्यूज गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आईचीही भेट घेतली होती त्यातच आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे यामध्ये पीएम मोदी...
नवी दिल्ली विश्वास न्यूज इंडोनेशियातील बाली येथे दोन दिवसीय G 20 बैठक संपल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका छायाचित्रात एक मुलगी गो बॅक मोदी अगेन गो बॅक मोदी असे लिहिलेले फलक हातात...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये विमानतळावर आलिशान इंटीरियर दाखवले जात आहे आता हा व्हिडिओ अरुणाचल प्रदेशातील विमानतळाचा असल्याचा दावा करत शेअर केला जात...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर एक चित्र व्हायरल होत आहे ज्यात स्मृती इराणी राहुल गांधी ह्यांचे चित्र असलेले एक पुस्तक वाचताना दिसतात राहुल गांधी ह्यांचे चित्र पुस्तकावर दिसते त्यावर...
नवी दिल्ली विश्वास न्यूज गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटनेशी जोडून पीएम मोदींचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे फोटोमध्ये पीएम मोदी एका व्यक्तीसोबत उभे असल्याचे दिसत आहे हा फोटो शेअर...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ते हात धुताना दिसत आहे आता सोशल मीडिया यूजर्स हा फोटो शेअर...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर एका भजनाचा ऑडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक गायक नर शहरी रे अनमोल जिश्वा हे भजन गाताना ऐकू येत आहे हा आवाज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असून...
विश्वास न्यूज नवी दिल्ली विश्वास न्यूज ला एक छायाचित्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर व्हायरल होताना दिसले ह्या चित्रात एक फोटोग्राफर जमिनी वर झोपून पंतप्रधान मोदी ह्यांचे चित्र काढत असल्याचे त्यात...
नवी दिल्ली विश्वास न्यूज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपच्या संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीमधून हटवण्यात आल्यापासून ते चर्चेत आहेत व्हायरल झालेल्या व्हिडिओचे अलीकडेच वर्णन करताना...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर पीएम मोदींच्या नावाचे एका पत्राचे छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे जे शेअर करून दावा केला जात आहे की पंतप्रधान मोदींनी एक पत्र जारी करून सर्व...
नवी दिल्ली विश्वास न्यूज मध्य प्रदेशातील कुनो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आफ्रिकन चित्त्यांना सोडल्यापासून सोशल मीडियावर एक चित्र व्हायरल होत आहे यामध्ये पीएम मोदी कॅमेरासोबत फोटो काढताना...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सरकारच्या पीएम कुसुम योजनेच्या नावाने सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे त्यात एक ईमेल आयडी देण्यात आला आहे तसेच या योजनेत 90 टक्के रक्कम शासनाकडून भरली जाते तर 10...
नवी दिल्ली विश्वास न्यूज बॉलीवूड चित्रपटांवर बहिष्कार घालत असतानाच ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला चित्रपटाची मुख्य अभिनेत्री आलिया भट्टची एक पोस्ट व्हायरल होत आहे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर २४ सेकंदांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात तुटलेला रस्ता दिसतो सोशल मीडिया यूजर्स याला बुंदेलखंड एक्सप्रेस वे असे वर्णन करून व्हायरल करत आहेत विश्वास...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून मोदी सरकारने देशातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मोफत शिलाई मशीन योजना सुरू केल्याचा दावा केला जात आहे या योजनेअंतर्गत मोदी सरकार सर्व...
विश्वास न्यूज नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या संयुक्त अरब अमिराती UAE दौऱ्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार शेअर केला जात आहे 30 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर भारताच्या पूर्व राष्ट्रपती प्रतिभा पाटील ह्यांच्या नावाने एक वक्तव्य व्हायरल होत आहे व्हायरल पोस्ट सोबत यूजर्स दावा करत आहेत कि नरेंद्र मोदी ही ऐसे एक...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर ‘प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना’ च्या नावावर एक मेसेज व्हायरल होत आहे मेसेज मध्ये दावा करण्यात येत आहे कि ‘प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ मे रोजी तामिळनाडू दौऱ्यावर होते यादरम्यान एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यात भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा वनाती श्रीनिवासन यांच्या हातात...
नवी दिल्ली विश्वास न्यूज आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या नावाने केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हायरल झालेल्या स्क्रिनशॉटमध्ये मोहन भागवत यांचा फोटो असून ट्विटमध्ये...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला एक पोस्ट सोशल मीडिया च्या विविध प्लॅटफॉर्म वर व्हायरल होत असलेली दिसली ह्या पोस्ट मध्ये दावा करण्यात येत होता कि द काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी चे एक एडिटेड चित्र व्हायरल होत आहे सोशल मीडिया च्या विभिन्न प्लॅटफॉर्म वर व्हायरल होत असलेल्या ह्या चित्रात मोदी एका कार मध्ये बसलेले दिसतात...
विश्वास न्यूज नवी दिल्ली युपी सहित अजून पाच राज्यात विधानसभा निवडणूक होत आहेत अश्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात पीएम मोदी हे अभिवादन स्वरूप हाथ दाखवताना...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणूक 2022 च्या आधी काही एडिटेड स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्याबद्दल एक बातमी सोशल मीडिया...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे ह्यात पीएम नरेंद्र मोदी अमिताभ बच्चन आणि मुकेश अंबानी ह्यांचे छायाचित्र वापरले गेले आहे ह्या पोस्ट सोबत...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एका धरणाचे चित्र व्हायरल होत आहे दावा करण्यात येत आहे कि व्हायरल चित्र उत्तर प्रदेश च्या बुंदेलखंड शहरातील भावनी धरणाचे आहे विश्वास न्यूज ने व्हायरल...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला विविध सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होताना दिसली ह्या पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि युवकांना प्रधान मंत्री रामबाण सुरक्षा योजना अंतर्गत चार हजार...
विश्वास न्यूज नवी दिल्ली उत्तर प्रदेश च्या विधानसभा निवडणुकांमध्ये एआईएमआईएम सक्रिय झाला आहे अश्यातच असदुद्दीन ओवैसी ला घेऊन बऱ्याच प्रकारच्या फेक न्यूज देखील व्हायरल होत आहे एक चित्र आता...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला एक पोस्ट मराठी मध्ये व्हायरल होताना दिसली ज्यात दावा करण्यात येत होता कि जोसेफ हॉप ह्यांनी एक संपादकीय भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्यावर लिहले...
विश्वास न्यूज नवी दिल्ली टोक्यो ओलंपिक मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारे नीरज चोपडा यांच्या नावाने एक खोटा ट्विट व्हायरल होत आहे या ट्विट ला खरे मानून सोशल मीडिया यूजर्स याला व्हायरल करत आहे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर भारत आणि संयुक्त राष्ट्र संघ UN या संबंधित एक दावा व्हायरल होत आहे सोशल मीडिया यूजर्स एका ग्राफिक द्वारे दावा करत आहेत कि भारत पहिल्यांदाच संयुक्त...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर भाजप चे वरिष्ठ नेता मुरली मनोहर जोशी यांचे एक विधान व्हायरल होत आहे या पोस्ट मध्ये या भाजप नेत्याचे छायाचित्रात देखील वापरण्यात आले आहे यूजर्स दावा करत...
विश्वास न्यूज नवी दिल्ली कोरोनाव्हायरस चे संक्रमण वाढत असताना गंगेत बरेच मृतदेह सापडल्याचे छायाचित्र सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहेत आणि त्यात असे बरेच यूजर्स आहेत जे जुने छायाचित्र आताचे...